गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मृदुला विनय निसळ – 96%
इ. दहावी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे येथे शिकणारी मृदुला हिने दहावीच्या परीक्षेत 96% मार्क्स मिळविले.
तिने सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केले व नियमीत सराव व जवळपास प्रत्येक विषयाचे 7 ते 10 पेपर लेखन केले होते असे तिच्या तर्फे सांगण्यात आले. मृदुला चे सर्व स्थरातून विशेष कौतुक होत आहे.
—————————————-
जाहिरात