प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या ‘वंश’ कथेवर आधारित लघुपटाची निर्मिती सावी आर्टस् आणि वाईड विंग्ज मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.
जीएंचा स्पर्श झालेले साहित्य विचारांचे काहूर माजविते : मृणाल कुलकर्णी जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘वंश’ कथेवर आधारित लघुपटाचे स्क्रिनिंग पुणे : जीए... Read more