गोल्डन आय न्यूज नेटवर्क
तुम्हाला तुमच्या नातेवाईक आप्तस्वकीय यांना आनंदी करण्याचे एक कारण म्हणजे हटके गीत रामायण .
हटके म्यूजिक ग्रुप हा क़ायम काही नवनवीन प्रयत्न आपल्या प्रेक्षाकांसमोर घेऊन येत असतो..
हया वेळी , एक गीत रामायणाचा भरगच्च कार्यक्रम तो रसिकांसाठी घेऊन येतो आहे . सिंहगड रोड वरील रामकृष्ण मठातील एक आधुनिक आणि भव्य हॉल मध्ये ..
प्रत्येकाने आपआपल्या आई, वड़िल, आज्जी, आजोबा, मामा, मामी, आत्या, काका, काकू आणि इतर यांना एक surprise गिफ्ट हयां कार्यक्रमाच्या स्वरूपात द्यावी – की जेणेकरून ते सर्व या गीत रामायणातील सर्व गाणी ऐकण्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेऊ शकतील.. सर्वांना घेऊन या – त्यांच्या आनंदाचे कारण व्हा आणि त्यांना आनंद उपभोगू द्या …
स्थळ : रामकृष्ण मठ, सिंहगड रोड, दांडेकर पूला जवळ, पुणे
वेळ : रविवार, ९ एप्रिल २०२३
सायं : ७ ते ९
जाहिरात