मूळ भाषण 17 नोव्हेंबर 2024 रोजी देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरियात एका सभेला संबोधित करताना.
त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च सन्मान, ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींसाठी हा १७ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.