गोल्डन आय न्यूज नेटवर्क
“आज पर्यंत आम्ही लोकांसाठी गायलो ,पण आज आमच्या साठी एक जण गायला… फार आनंद वाटला…”
ही प्रतिक्रिया बघून खूप भारावून गेलो…
माझ्या छोट्या मुली आणि माझ्यासारख्या एका छोट्या संगीत साधका कडून, दुसऱ्या संगीत साधकांना दिलेली ही प्रेमाची भेट आणि आनंद आयुष्यभर पुरुन उरेल…
ग.दि.मा.,बाबूजी आणि आशाताई यांची अजरामर कलाकृती आभाळा एवढी मोठी आहे…
🙏🎶✨🌷
Original Credits :
चित्रपट : जगाच्या पाठीवर
गीत : ग.दि.माडगुळकर
संगीत : सुधीर फडके
गायक : आशा भोसले
सीमा देव , राजा परांजपे
Featuring :
गायक : कु. ऋचा, कु.श्रीया आणि निखिल महामुनी
इतर साथीदारांची नावं विचारणं लक्षात आलं नाही…
जाहिरात