संयुक्त प्रसाद मित्र मंडळ नारायण पेठ , पुणे यांचा सामाजिक उपक्रम !
स्व.बाबा जसवंते यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त उत्पन्नाचा दाखला आणि शहरी गरीब योजना कार्ड मदत केंद्र”
सर्व सरकारी योजनेसाठी लागणारे “उत्पन्नाचा दाखला आणि शहरी गरीब योजना कार्ड मंडळातर्फे काढून दिले जाणार आहे.
(योजना सर्व पेठेतील नागरिकांसाठी)
आवश्यक मूळ कागदपत्रे
केशरी किंवा पिवळ रेशन कार्ड, लाईट बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स, कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड , भाडेकरू साठी घरमालकाचे संमती पत्र,२ फोटो,कुटुंबाचा फोटो , सवलत शुल्क रु. 350/- फक्त
ओरिजनल कागदपत्रे स्विकारण्याची वेळ रविवार 16 एप्रिल स. 10 ते दु. 2 पर्यन्त
स्थळ – गणेश मंदिर, 695 नारायण पेठ, काष्टाचा बोळ, लोखंडे तालीम जवळ, पुणे.
अजित परांजपे
अध्यक्ष
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ
नारायण पेठ पुणे
9422332941
8007783268
9850651585
7709117777
जाहिरात
जाहिरात