गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नवरात्री निमीत्त अंबिका माता भजनी मंडळ येथे देवीची आरती,सत्कार, व पुस्तके देणे कार्यक्रम .!!
एशियाड खेळ स्पर्धा सुवर्ण पदक विजेता भारतीय संघ मधील
खेळाडू स्नेहल प्रदीप शिंदे व जण शाहीर दादा पासलकर याचे हस्ते देवीची आरती झाली.
या कार्यक्रमात जन शाहीर दादा पासलकर यांचे अभिनय प्रशिक्षण शाळा करिता विविध प्रकारची 70पुस्तके आधार सोशल फौडेशण उत्कर्ष महिला मंडळ व दिलीप काळोखे मित्र परिवार यांचे वतीने देणेत आली.
या कार्यक्रमास गणपती मंडळाचे पदाधिकारी,कला क्रीडा सामजिक भागात काम करणारे समाज उपस्थित होते.
या कार्यक्रमास अंबिका माता भजनी मंडळ यांनी सहकार्य केले.
जाहिरात