Marathi FM Radio
Wednesday, June 18, 2025

रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे ‌‘मोदी 3.0‌’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडणार प्रकाश जावडेकर  !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे ‌‘मोदी 3.0‌’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडणार प्रकाश जावडेकर !!

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आयोजित ‌‘मोदी 3.0‌’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उलगडून सांगणार आहेत.

Advertisement

प्रकाश जावडेकर

Advertisement

रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आयोजित कार्यक्रमात हा कार्यक्रम रविवार, दि. 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. शंतनू देशपांडे आणि सचिव अमृता कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

Advertisement

  1. पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळात कार्यरत असताना प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधानांचे व्यक्तीमत्त्व व कार्यपद्धती अनुभवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती, विचारप्रणाली, दूरदृष्टी, निर्णय क्षमता, समन्वयाची भूमिका आदी वैशिष्ट्यांसह व्हिजन 2047 या विषयी प्रकाश जावडेकर बोलणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular