वेळेत लग्न न होण्याची कारणे –
1) मुख्य कारण म्हणजे अति अपेक्षांचे ओझे
2) मुलींची अपेक्षा ही की घरी मुलाचे आई वडील , भाऊ नको , बाकीचे लोक नकोत.
3) मुलगा किंवा मुलगी सुंदर , स्मार्टच हवा , वयातील अंतर खूपच कमी हवे.
4) मुलाला किंवा मुलीला चांगली नोकरी , खूप मोठा पगार हवा.
5) समाजात जाणे येणे नसल्यामुळे , नातेवाईक ओळखीचे नसल्यामुळे एकमेकांवर विश्वास नाही.
6) मुलाकडे सुरवातीलाच स्वतःचे घर हवे , कर्ज नको , घरामध्ये सर्व कामाला नोकर चाकर हवेत.
7) मुख्यतः स्वभाव जुळणे ह्या कडे दुर्लक्ष करून इतर भौतिक सुखाकडेच जास्त कल असणे.
सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा !
प्रसाद शिवरकर
संस्थापक – विवाहप्रसाद विवाहसंस्था