Marathi FM Radio
Monday, May 25, 2026

सौ. चारु वखारकर यांना ‘महाराष्ट्र सुवर्ण रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.!!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सोनार महोत्सवात कर्तृत्ववान महिलांचा ‘महाराष्ट्र सुवर्ण रत्न’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Advertisement

या सोहळ्यात ओम फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा व सर्जनशील उपक्रम राबवणाऱ्या सौ. चारु वखारकर यांना ‘महाराष्ट्र सुवर्ण रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement

वस्तीमधील लहान मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे, तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविणे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

Advertisement

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular