Marathi FM Radio
Saturday, June 21, 2025

श्रीमंत पेशवे गणेश मंदिर आणि श्रीमंत पेशवे गणेश प्रतिष्ठान तर्फे संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज भेटीचा जिवंत देखावा जिजामाता चौकात सादर करण्यात आला !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

Pune : या वर्षीच्या पालखी सोहळ्यात , श्रीमंत पेशवे गणेश मंदिर आणि श्रीमंत पेशवे गणेश प्रतिष्ठान तर्फे संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज भेटीचा जिवंत देखावा जिजामाता चौकात सादर करण्यात आला. तसेच येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी चहा व बिस्किट वाटप करण्यात आले.

Advertisement


यावेळी पुण्यातील पहिले महिला लेझीम पथक ‘ तेजस्विनी ‘ नाद संस्कृतीचा'( वडगांव शेरी ) या पथकाने पारंपारिक लेझीम नृत्य सादर केले..!

Advertisement

Advertisement

या दोन्ही सादरी करणाराला वारकऱ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Advertisement

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular