Marathi FM Radio
Tuesday, October 21, 2025

Money & Finance – Gold Price Fall Prediction?

Subscribe Button

 

Advertisement

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

सोन्याच्या किमतीत घसरण अंदाज: सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत…विशेषतः इस्त्राईल-इराण तणाव सुरू झाल्यापासून..शुक्रवारी पहिल्यांदाच सोन्याने वायदा बाजारातील करारात १ लाखाची पातळी गाठली आणि त्यानंतर ते लाखटक्के सोने झाले…जसे वातावरण दिसत आहे,तसेच काही काळ सोन्याची तेजी कायम राहणार असल्याचा दावाही तज्ञ करत आहेत.

Advertisement

Advertisement
WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular