रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरमला भेट दिली, नवीन पांबन पुलाचे उद्घाटन केले आणि पवित्र रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.
“रामेश्वरमकडे जाणारा नवीन पंबन पूल तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र आणतो,” पंतप्रधानांनी टिपणी केली.