गोल्डन आय न्यूज नेटवर्क
💫 खूश खबर 💫 खूश खबर 💫 खूश खबर 💫
अहिर सुवर्णकार सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हा व आपल्या लग्नाचा खर्च व अमूल्य वेळ वाचवा !
💫💫💫💫💫
खास अहिर सुवर्णकार समाजासाठी नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरि ओम वधू वर सांस्कृतिक संस्थेच्या वतीने हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विवाह तारीख – 29 एप्रिल 2025
*स्थळ* – सुवर्ण लक्ष्मीनारायण लाँन्स व मंगल कार्यालय , निलगिरी बाग , नांदूर शिवार , छत्रपती संभाजी नगर रोड , नाशिक
या सामुदायिक सोहळ्याची वैशिष :
✨ सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसून उलट परत्वे लग्नाचा सर्व खर्च हरि ओम संस्थेकडून करण्यात येणार आहे.
✨दोन्ही बाजूंच्या एकूण ५० लोकांचा जेवणाचा खर्च
✨ वधू वरांचा पोषाख
✨नवरी मुलीला सोन्याचे मणी मंगळसूत्र, चांदीची जोडवी पैंजण
✨ संसार उपयोगी पाच भांडी
✨ बाहेर गावच्या लोकांना आदल्या दिवशी जेवणाची राहण्याची मोफत सोय
✨ शिवाय इतर अनेक प्रकारे अर्थसहाय्य.
👆वरील सर्व बाबी हरिओम संस्थेतर्फे पुरवल्या जाणार आहेत
हि संधी फक्त अहिर सुवर्णकार समाजातील लोकांसाठीच आहे.
💫✨ह्या निमित्ताने आपला वैयक्तिक लग्नाचा मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च वाचला जावा व वधूवरांना त्यांच्या भावी संसारासाठी त्याचा उपयोग व्हावा हे ध्येय समोर ठेवून हरी ओम वधू वर संस्थेने हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
तरी अहिर सुवर्णकार समाजातील ज्यांच्या मुलामुलींचे विवाह जमले आहेत आणि ज्यांना ह्या सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संस्थेला लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाशशेठ थोरात 98226 24752 ह्यांनी केले आहे.
सामुदायिक विवाह सोहळा समिती संपर्क :
🎉श्री प्रकाश सोमनाथ शेठ थोरात, 9822624752 अध्यक्ष-हरिओम सांस्कृतीक संस्था.
🌹सौ.वर्षा हेमंत दंडगव्हाळ
🪀9822140999
सामुदायिक विवाह सोहळा प्रमुख
✨ श्री मनोजशेठ जानोरकर
75887 07372 सेक्रेटरी-हरि ओम सांस्कृतिक संस्था नाशिक
✨ श्री शशिकांतशेठ अहिरराव
9890381679 मेळावा प्रमुख