गोल्डन आय न्यूज नेटवर्क
🏨महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि 🌾महाराष्ट्र सहकार विकास
महामंडळ मर्यादित पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने
सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार समिती सभासद, सभासद सहसभासद यांच्यासाठी “प्रशिक्षणाचे आयोजन” 🥳
✒️(कलम 154 ब MCS कायदा 1960 नुसार संस्थेला शिक्षण
निधीचा उपयोग प्रशिक्षणासाठी करणे आवश्यक आहे)
प्रशिक्षणातील विषय👉….
✅ सभासदांची संस्थेतील भूमिका
✅संस्थेच्या इमारतीची देखभाल
✅ थकबाकी वसुली
✅सर्वसाधारण सभा
✅ऑडिट व सॉफ्ट स्कील
मार्गदर्शक👉……….
🏨हाउसिंग फेडरेशन चे संचालक👨💼
प्रशिक्षण समन्वयक 👉
श्री. रेवणकुमार गाडे (एमसीडीसी)
📞 9922949583
श्री. भीम बलकवडे (एमएचएफ)
📞 9689898360
🗓प्रशिक्षण दिनांक : रविवार 9 मार्च 2025 | 10 ते 5
🕐रजिस्टेशन 9.30 ते 10
🎯ऍडमिशन / पेमेंट साठी
QR द्वारे आपला प्रवेश निश्चित करा ……………
एमसीडीसी —
🏦इंडियन ओव्हरसीज बँक
शुल्क : 2500/
(समाविष्ट : चहा, नाश्ता, भोजन, नोट्स व प्रमाण