गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भारताचे पंतप्रधान महामहिम श्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमारा डिसनायका यांच्यात 16 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सर्वसमावेशक आणि फलदायी चर्चा झाली.
भारत-श्रीलंका द्विपक्षीय भागीदारी खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि सभ्यता संबंध, भौगोलिक निकटता आणि लोक-लोकांच्या संबंधांवर आधारित आहे, याची पुष्टी दोन्ही नेत्यांनी केली.