गोल्डन आय न्युज नेटवर्क
सुलेखा तळवलकरांच्या दिल के करीब कार्यक्रमात अजून एक सुरेख नवीन टप्पा “स्मृतीचित्र”.
स्मृतीचित्र च्या पहिल्याच भागात स्मिता तळवलकरांच्या आठवणींना दिला उजाळा .
कार्यक्रमात सहभागी झाल्या सुलेखा तळवलकर , रंजना धराधर व आरती मोये ह्या स्मिता तळवलकरांच्या घरातील सदस्य.
सुलेखाची नेहेमीप्रमाणेच आगळी वेगळी मुलाखत.
अनेक कलाकारांनी स्मिता तळवलकरांच्या जागवल्या आठवणी.
————————————————
जाहिरात –
जाहिरात –