गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय पुण्यश्लोक फाउंडेशन, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांचा अनोखा उपक्रम
आम्ही झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन पावसाळ्याच्या अगोदर स्व खर्चाने टेकड्यांवर, डोंगरावर झाडे लावण्याचे कार्य करतो, आम्ही हे काम सामाजिक बांधिलकी समजून करत असतो असे संस्थेचे विश्वस्त चंद्रहंस मतकर यांनी सांगितले.
या वर्षापासून आम्ही
“तुमची आमची जबाबदारी, वृक्षारोपण घरोघरी” संकल्पनेतून चाकण परिसातील ५५ शाळांना भेट देऊन मुलांना झाडे लावण्यासाठी प्रोहत्सहित करत आहोत.
मुलाने घरी एक झाड लावणे आहे व त्यावर निबंध लिहिणे आहे. ह्या उपक्रमात मुलांच्या शाळा देखील सहभाग घेत असून
सहभाग शाळेला सन्मान चिन्हं व मुलांना १ ,२ नंबर सन्मान चिन्हं देण्यात येत आहे.
हया उपक्रमामध्ये चाकण मधील बऱ्याच शाळांना चंद्रहंस मतकर यांनी लाजाळू चे झाड भेट देऊन उपक्रमाची माहिती दिली.
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल निघोजे प्रिन्सिपल पल्लवी कुटे मॅडम व सहकारी. कुटे मॅडम नी तर लाजळूचे झाड घरी लावण्यासाठी घेतले व संगोपनाची हमी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोई,मुख्याध्यापक सविता महिंद मॅडम व सहकारी
विश्वशांतीनिकेतन विद्यालय चाकण, प्रिसिपल आघाव मॅडम व सहकारी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी,मुख्याध्यापक श्री बच्चे सर व सहकारी
पोदार Blossom School , रोहकाल ,अडमिन ऑफिसर शुभांगी पाटील मॅडम व सहकारी
प्रियदर्शनी स्कूल वाकी,चाकण तेजस्विनी मॅडम व सहकारी
पोदार इंटरनॅशनल स्कूल,रोहकल अडमीन ऑफिसर मोरे सर व सायली पवार मॅडम
जाहिरात – click on image for more information.