गोल्डन आय न्यूज नेटवर्क –
पुणे – दि. २३ मार्च रोजी आदिगुरू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन साजरा करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामी महायाग व अन्नदान देखील करण्यात आले.
सर्वांनी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला.
आदिगुरु परिवार (आदिगुरु चॅरिटेबल ट्रस्ट) तर्फे अनेक सामाजिक व अध्यात्मिक उपक्रम राबवले जातात.
अध्यात्मिक उन्नतीसाठी सत्संगांचे देखील आयोजन केले जाते.
जाहिरात