Marathi FM Radio
Saturday, July 18, 2026

स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवारी पंडित बृज नारायण यांचे सरोद वादन !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवारी
पंडित बृज नारायण यांचे सरोद वादन

Advertisement

पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवार, दि. 22 जून रोजी जगविख्यात सारंगीवाद पंडित राम नारायण यांचे सुपुत्र व शिष्य पंडित बृज नारायण यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय सरोद वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement

पंडित बृज नारायण

Advertisement

कार्यक्रम सकाळी 10 वाजता जंगली महाराज रस्त्यावरील (छत्रपती संभाजी उद्यानासमोर) स्वरमयी गुरुकुल सभागृह येथे होणार आहे. पंडित अरविंदकुमार आझाद यांची तबलासाथ करणार आहेत.

Advertisement

पं. बृज नारायण यांना कुमार गंधर्व सन्मान तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular