सेबीने एका साध्या कल्पनेने बदलले गुंतवणूकदारांचे जग! सेबीचे नवीनतम सुरक्षा कवच! SEBI ने जाहीर केले आहे की 1 ऑक्टोबर 2025 पासून, सर्व SEBI-नोंदणीकृत मध्यस्थांना — जसे की ब्रोकर्स, म्युच्युअल फंड कंपन्या, पोर्टफोलिओ व्यवस्थापक — फक्त सत्यापित UPI हँडल वापरावे लागतील.