गोल्डन आय न्यूज नेटवर्क
चित्रकला आणि समाजकारण यांची सांगड घालून गेली सोळा वर्षे सतत कार्यरत असलेल्या ओम फाउंडेशनच्या संस्थापिका चित्रकार चारु वखारकर यांना दलित पँथरच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘जीवन गौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले.
या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक भान, संवेदनशील चित्रशैली आणि समाजप्रबोधनाच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.