Marathi FM Radio
Thursday, June 12, 2025

शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात मोगरा महोत्सव !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात मोगरा महोत्सव !!

पुणे : पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात आज (दि. 12) मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या माळांनी गाभारा सुशोभित करण्यात आला होता.

Advertisement

Advertisement

असंख्य भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी शशिकांत सुतार, बापू गुडमेवार, पृथ्वीराज सुतार, डॉ. संदीप बुटाला, बेबीताई शिंदे उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular