गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ऑपरेशन सिंदूरचा शेअर बाजारावर परिणाम: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम झाला? मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. या भू-राजकीय घटनांचा सेन्सेक्स आणि निफ्टीवर परिणाम होतो का? गुंतवणूकदारांनी कोणती पावले उचलली पाहिजेत? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.