गोल्डन आय न्यूज नेटवर्क
या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनवाणी चालण्याचे फायदे सांगणार आहेत. अनवाणी चालणे आरोग्यासाठी चांगले असते. पण तुम्हाला अनवाणी चालण्याचे योग्य तंत्र माहित आहे का? हा व्हिडिओ तुम्हाला गवतावर आणि मातीवर अनवाणी कसे चालायचे ते सांगतो. अनवाणी चालण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.