गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सस्नेह निमंत्रण
‘राधाराणी चरित्र महिमा’दि. १७, १८, १९ आणि २० एप्रिल २०२५,
दररोज दुपारी ४ ते सायं. ८ या वेळेत,
शुभारंभ लॉन्स, डीपी रोड, एरंडवणे, पुणे.
येथे साकार होत असलेल्या या प्रवचनमालेत राधा कृष्णाच्या अद्वैनात्याची अनमोल गाथा अनुभवण्यासाठी आपण सादर आमंत्रित आहात…
स्वर :- रत्ना नितीन दहिवेलकर,पुणे
90110 59725