गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आज निनादअकॅडमी चा संगीत कार्यक्रम!!
संस्थेची स्थापना १९९४ साली झाली . सुरुवात निनाद निकेतन व्हायोलिन अकॅडमी ने झाली.
पुणे:अकॅडमी मध्ये व्हायोलिनचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. शास्त्रीय संगीता बरोबरच शास्त्रीय संगीत रसग्रहण परीक्षा पद्धती तसेच सुगम संगीताचे ही भारतीय स्वर लेखन याचे अध्यायावत माहिती व प्रशिक्षण दिले जाते.
व्हायोलिन वादनाच्या शिक्षणाबरोबरच निनान निकेतन संस्थेतर्फे वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये अंजलीने निर्मित केलेले आणि पुण्यातील पहिला महिला वाद्यवृंद रसिक मनमोहिनी ह्या कार्यक्रमाचे एकूण 77 प्रयोग महाराष्ट्रात तसेच गुजरात येथे झालेले आहे.
सर्व महिला कलाकारांची शास्त्रीय संगीताची महफिल जागतिक महिला दिनानिमित्त साजरी होत असते. दरवर्षी अकॅडमीतील एका विद्यार्थ्याला मोफत शिक्षण दिले जाते. निनाद निकेतन म्युझिक अकॅडमी ची बिबेवाडी व आप्पा बळवंत चौक येथे शाखा आहेत.
निनाद निकेतन चा ऍड्रेस
निनादनिकेतन म्युझिक अकॅडमी
ABC: 518 Shaniwar peth
DSK Vhintamani F ving Pune:411030
Contact no:9822030833
जाहिरात