प्रदर्शनामध्ये आपला स्टॉल बुक करून बिझनेस वाढवण्याची संधी !
अमृतकला इव्हेन्ट्स आयोजित करत आहे उन्हाळी प्रदर्शन 4.0
ठिकाण – हर्षल हॉल, किमाया हॉटेल समोर, कर्वे रोड, कोथरूड, पुणे.
तारखा –
18-19-20 मे गुरु – शुक्र – शनि
भाडे:- कॅनोपी स्टॉल ₹ 12,000/- प्रति स्टॉल (3 दिवसांसाठी) व
टेबल स्टॉल ₹ 10,000/- प्रति स्टॉल (3 दिवसांसाठी)
एकूण स्टॉल्स:- 75 नग .
स्टॉल भाड्यात समावेश
1) सावलीचे ठिकाण
२) 🚺 प्रसाधनगृह
3) 6 x 6 टेबल:- 2 नग
४) खुर्च्या:- 3
(अतिरिक्त टेबल आणि खुर्ची आकारणीय आहे)
📣सोशल मीडिया इव्हेंटपूर्वी प्रत्येक ब्रँडचे मार्केटिंग अमृतकला इव्हेंट्सद्वारे केले जाईल अशी माहिती अयोजकांतर्फे देण्यात आली.
जाहिरात
जाहिरात