Marathi FM Radio
Monday, October 20, 2025

चित्रकार चारु वखारकर यांना दलित पँथरच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘जीवन गौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले. !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

Advertisement

चित्रकला आणि समाजकारण यांची सांगड घालून गेली सोळा वर्षे सतत कार्यरत असलेल्या ओम फाउंडेशनच्या संस्थापिका चित्रकार चारु वखारकर यांना दलित पँथरच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘जीवन गौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले.

Advertisement


या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक भान, संवेदनशील चित्रशैली आणि समाजप्रबोधनाच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.

Advertisement

 

Advertisement
WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular