गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे: सांगायला खूप आनंद होतोय की *निदान निकेतन त्यांच्या सभासदांसाठी आणखीन एक नवीन उपक्रम सुरू करत आहे. *तो म्हणजे स्वर अनंत मेहफिल*. शास्त्रीय, उपशास्त्रीय, आणि सिने संगीत ह्याची आवड निर्माण व्हावी;
याचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना मोजक्या उपस्थितांमध्ये अगदी जवळून ऐकता यावे आणि वेगवेगळी वाद्ये आणि कंठ संगीत एकत्रित ऐकण्याचा आनंद घेता यावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.
वर्षातून चार बैठका आयोजित करण्याचे मानस आहे.
कलाकारांचे मानधन आणि इतर होणारा खर्च विचारात घेता या चार बैठकांसाठीची वार्षिक सभासद वर्गणी अगदी नाममात्र ठेवण्यात आले आहे.
जाहिरात