Dr. Priya Dhandage Podcast: डॉ.प्रिया आमोद दंडगे या होमिओपॅथी आणि पुष्पौषधी तज्ञ आहेत. गेली वीस वर्षाहून अधिक काळ कोल्हापूर येथे स्नेह डाएट क्लिनिक चालवत आहेत. होमिओपॅथिक औषधे आणि आहार नियोजन या सा हय्याने अतिशय सोप्या पद्धतीने अत्यंत कमी वेळात इथे वजन कमी केले जाते.