Marathi FM Radio
Tuesday, June 17, 2025

विवाहप्रसाद विवाहसंस्थेस वसुंधरा गौरव पुरस्कार !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

विवाहप्रसाद विवाहसंस्थेस वसुंधरा गौरव पुरस्कार !

विवाहप्रसाद विवाहसंस्थेस सामाजिक कार्याचा वसुंधरा गौरव पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

Advertisement

हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक प्रसाद शिवरकरह्यांनी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ममता सिंधुताई सपकाळ व राजेश दातार यांच्या हस्ते स्वीकारला.

Advertisement

Advertisement

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
ज्येष्ठ वक्ते श्याम भुर्के होते.

वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले यांच्यासह राजेश दातार, आनंद सराफ, मोहन ठोंबरे, पियूष शहा, शिरीष मोहिते, उदय जगताप मंचावर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular