गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अहिर सुवर्णकार समाज पुणे तर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !!
पुणे :अहिर सुवर्णकार समाज पुणे चे खजिनदार व Pune e Stock broking चे Director देवेंद्र घोडनदीकर ह्याच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोनार समाजातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी अहिर सुवर्णकार समाज पुणे चे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी अध्यक्षीय भाषणात प्रबोधनात्मक विचार मांडले. तसेच माझी सचिव जयंत रणधीर, अरुण कणसकर, प्रमोद दुसाने, विसपुते यांनीही त्यांचे विचार प्रकट केले.
या प्रसंगी अरविंद वडनेरे (अण्णा) यांनी प्रजासत्ताक दिनावर लिहिलेली देशभक्तीपर कविता सादर केली.
जाहिरात