गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेची सर्वसाधारण वार्षिक सभा पार पडली. !
ही वार्षिक सर्वसाधारण सभा ही शेवटची होती या सभेमध्ये सर्वांच्या सहमतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर झाली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या नाट्य परिषदेची नवीन कार्यकारिणी ही एकमताने बिनविरोध करण्यात आली.
सर्व नाट्यपरिषदे मधील संचालक मंडळाचे खूप खूप अभिनंदन ,पुणे शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे
मेघराज राजेभोसले, विजय पटवर्धन, सुरेश देशमुख, शशिकांत कोठावळे, अशोक जाधव, योगेश सुपेकर, चेतन चावडा, जतीन पांडे, दीपक रेगे, राजेंद्र आलमखाने, नितीन मोरे, सुरेंद्र गोखले, अनिल (अण्णा) गुंजाळ, रेशमा परितेकर, शोभा कुलकर्णी,निनाद जाधव, आशुतोष नेर्लेकर , मंदार बापट , नितीन मोरे यांची नियुक्ती झाली.
भाऊसाहेब भोईर, आणि गिरीश महाजन यांनी मध्यवर्ती नाट्य परिषद यांच्याकडून निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले.
जाहिरात