गोल्डन आय न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज (दि. 16) सुरुवात झाली.
दि. 16 ते दि. 30 ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होत आहेत.
मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय (‘चिकन खर्डा विथ गार्लिक नान’), आयएलएस विधी महाविद्यालय (आरं संसार संसार..) आणि मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाने (राखणदार) एकांकिका सादर केली.
———————————————————————-
जाहिरात