गोल्डन आय न्युज नेटवर्क
शिवतीर्थनगर गणपती मंदिरात मोगरा महोत्सव !!
शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात गुरुवारी ‘पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त’ गुरुवारी मोगरा उत्सव साजरा करण्यात आला. श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
या प्रसंगी शशिकांत सुतार, पृथ्वीराज सुतार, बेबीताई शिंदे, बापू गुडमेवार, राजू कोठेकर, मिलिंद आंब्रे, महेंद्र सिद्धनकर, शरद जगताप आदी उपस्थित होते.
——-––-–—––——––———––——–———–
जाहिरात