एक नवीन हटके कोजागिरी पेशकश … ..
रविवार, २९-ऑक्टोबर-२३, सायं – ५ वा, गणेश हॉल – न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड
एक अनोखा कार्यक्रम जीथे प्रस्थापित गायक राजेश दातार यांच्या सह, काही हटके कलाकार काही हिंदी-मराठी गीते सादर करणार आहेत ..अर्थातच संगीत मार्गदर्शन राजेश दातार यांचे आहे.
विषय “कोजागिरी – चंद्र, चांदणे, चंदामामा” असा असल्याने गाणी खूप जुनी-नवी यांचे सुंदर मिश्रण असलेली आहेत .. मसाला दुधाची पण व्यवस्था केलेली आहे…
एकंदरीत कार्यक्रमात धम्माल येणार आहे .. त्वरित आपली जागा बुक करून – सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा हि आग्रहाची विनंती ..
*HATKE कोजागिरी Special || 52nd Program || Ganesh Hall || 29-Oct-2023*
Block Tickets on BookMyShow : https://in.bookmyshow.com/events/hatke-kojagiri-special/ET00373960?webview=true
जाहिरात