गोल्डन आय न्यूज नेटवर्क
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
गणेशोत्सवानिमित्त पुण्यनगरीतील मानाचे पहिले ५ गणपती श्री कसबा गणपती, तुळशीबाग मित्र मंडळ, गुरुजी तालीम मित्र मंडळ, तांबडीजोगेश्वरी मित्र मंडळ, शारदा गणपती, केसरी वाडा व प्रमुख मंडळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांना भेट देऊन श्री गणरायाची आरती करून मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
व गणरायाकडे सर्वांच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी भाजपा व्यापारी आघाडी पुणे शहराचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
__________________________________________________
जाहिरात