गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*टिंबर मार्केट मधील व्यापाऱ्यांचे पाऊसामुळे मोठे नुकसान* .!!
*व्यापारी आघाडी पुणे शहर अध्यक्ष उमेशभाई शहा यांनी घेतली भेट* !!
पुणे : रविवारी १८ तारखेला झालेल्या जोरदार पाऊसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले टिंबर मार्केट मध्ये देखील अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांचे पाऊसामुळे मोठे नुकसान झाले भाजपा व्यापारी आघाडी पुणे शहर अध्यक्ष उमेशभाई शहा यांनी प्रत्येक व्यापाऱ्याला भेटून यावर काय उपाययोजना करू शकतो याविषयी चर्चा केली आणि व्यापाऱ्यांना आश्वासन दिले.
अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये यावर आपण काम करूयात सोबतच खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देखील सर्व व्यापाऱ्यांचे प्रश्र्न मांडण्यात आले प्लायवुड आणि हार्डवेअर असोसिएशन अध्यक्ष रतनजी किराड यांचे सोबत चर्चा करून माहिती घेतली .
आणि सर्व प्रश्र्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले
उमेशभाईनी दिलेल्या या भेटी ने नक्कीच व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे
——————_——-__———————————
जाहिरात